Sunday, 17 September 2017

Life Lesson 1

एकदा ..

एक शाळा आसते आणि गणिताचे शिक्षक आपला तास घेत आस्तात.

ते बोर्ड वर एक पाडा लिहितात तो आसा आसतो ..

9*1=7
9*2=18
9*3=27
9*4=36
9*5=45
9*6=54
9*7=63
9*8=72
9*9=81
9*10=90

सर्व विध्यार्थी खूप हास्तात,  त्या एका चुकीवरुन सरांची टिंगल उडवतात. पण आज सरांचा मूड हा गणित शिकवण्याचा नसतो, तर  त्यांना त्यांच्या विध्यार्थ्याना एक Life Lession खरतर द्याचा आसतो.

यातून त्यांनी काय धडा दिला.

सर मनाले.. तुमी सर्व जण माज्या एका चूकीवर हसलात,  मज्यावर टीका केलीत पण काय तुमच्या पैकी एकानेतरी माज्या ईतर नऊ बरोबर उत्तरा बद्दल माजी वा वा केली?
नाही ना .
हेच मला तुम्हाला सांगायचे होते.. हे शाळा,  कॉलेज च्या बाहेरचे खर जग हे आसच आसते.ते तुमच्या एका चुकीवरुन तुम्हाला हासेल,  तुमची टिंगल उडवेल, तुम्हाला निराश करेल. पण त्याच वेळेस तुमी केलेल्या ईतर कितीतरी चांगल्या कामाची मात्र कोणीही स्तुती करत नाही. लोक तुमच्या वर हास्तील,  तुम्हाला निरास करतील , पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.
तो समाजाचा,  जगाचा स्वभावधर्म आहे.

Always rise above all the laughter and criticism.

Stay Strong!

          &

Do your best !...

The Meaning of Word "Ubuntu"..

उबुंटू
#Ubuntu

काय आहे हे "उबुंटू"?
What is Ubuntu?

मराठी फिल्म Industry आत्ता नवीन आशयांचे  चित्रपट घेऊन येत  आहे.
काल चला हवा येऊ द्या ! चा एपिसोड पहिला आणि कळल की "उबुंटू" नावाचा चित्रपट येतो आहे .एका  खेडेगावातील बंद पडत चाललेल्या शाळेला वाचवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या आवडत्या शिक्षकाचा संघर्ष, आसा याचा विषय आहे. पण जेव्हा आसा वेगळ्या नावाचा चित्रपट येतो तेव्हा नावाबद्दल सगळ्यांनाच कुतूहल आस्ते. जस सैराट याय्च्या आधी काय असेल त्यात आणि सैराट नावाविषयी सर्वाना कुतूहल जागे झाले होते.

"One Word Can mean so much, this is the spirit of #Ubuntu."

Ubuntu means......

#Respect
#Helpfulness
#Sharing
#Community
#Caring
#Rrust
#Unselfishness

खरतर मला या शब्दाविषयी कुतूहल असण्याचे एक आणखी कारण मंजे Ubuntu  नावाची computer operating system, माझ्या आवडीची linux operating system. त्यामुळे या शब्दाबद्दल खूप आधीच मी, Ubuntu linux आस का बर नाव असेल या कुतूहलापोटी, थोडे वाचले होते.
#Ubuntu Linux Community believes in all above, that's why it was named as Ubuntu Linux.

उबुंटू हा नुस्ता एक शब्द नाही तर ती एक #वृत्ती आहे, चांगली वृत्ती. हा मुळचा the Nguni language (South Africa) मधील शब्द आहे. आफ्रीकेबाहेर हा शब्द Nelson Mandela (Former President of South Africa)यांचे #मानवतावादी #तत्वज्ञान मनून ओळखला  जातो.
एका माणसाची इतर माणसांसोबत असलेली योग्य वर्तणूक हा एक आर्थ या शब्दाचा होतो. पण हे येवड्या पुरतच मर्यादित नाही ये, समाजाला ज्या कृतीचा फायदा होईल आसी कृती मंजे उबुंटू.
मंग ते एखाद्या अनोळखी गरजू  व्यक्तीला मदत करणे आसो,  किंवा तत्सम मार्गाने समाजाला मदत करणे. जो व्यक्ती आशा प्रकारे वागतो त्याचाकडे उबुंटू आहे किंवा तो एक परिपूर्ण व्यक्ती आहे आस मानता येईल. काहींच्या मते ती एक आध्यात्मिक जडण-घडण/ तत्वज्ञान विषयक नात  आहे जे लोकांना लोकांसी जोडून ठेवण्यात मदत करते. जे कि एखाद्या व्यक्तीला निस्वार्थी पणाने कर्म करण्यास प्रवृत्त करते.
उबुंटू  तुम्हाला सुडाच्या भावना सोडून क्षमा करायला शिकवते.
उबुंटू तुम्हाला सहकार्याची, माणुसकीची, एकतेची शिकवण देते, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते.

Ubuntu is a concept that Mandela embodied and taught to millions.
_Barack Obama

Nelson Mandela will forever be remembered for the key role he played in dismantling South Africa’s system of racial apartheid.

***Sources...
https://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy)
https://www.thoughtco.com/the-meaning-of-ubuntu-43307
https://www.thoughtco.com/interesting-facts-about-nelson-mandela-2834900
https://www.ubuntu.com/

Friday, 10 February 2017

How-To-Install-WindowsXP-Professional

नमस्कार मित्रांनो,

मराठी संगणक प्रशिक्षण वर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे.

आजचा आपला विषय आहे :

How To Install Windows XP Professional Step by Step


चला तर मंग आपल्या कॉम्पुटर वर  विंडोस एक्सपी कशी स्तापित करायची ते शिकुयात, मी खाली स्टेप देतो आहे, पण तत्पूर्वी या गोष्ठी लक्ष्यात ठेवा :

१) ज्या कॉम्पुटर / Laptop वर तुमी Windows XP Install  करणार आहात त्या Computer च्या  महत्वाचा Data चे  Backup घेतले आहे का ? नसेल तर आधी Backup घ्या त्यासाठी तुमी External Hard Disk किंवा Google Driver चा वापर करू शकता. कारण या प्रक्रियेत तुमचा महत्वाचा Data गमाऊ शकता.
२)तुमी ज्या Media (Installation CD/DVD OR Bootable PEN Drive) मधून Installation करणार आहात तो Media तयार ठेवा.
३) Installation साठी किमान एक तासाचा कालावधी लागेल त्यामुळे त्यादरम्यान Electricity खंडित होणार नाही याची काळजी घ्या.
4) तुमच्याकडे XP ची KEYआहे का? 

Installation Steps:


प्रथम  तुमची SYSTEM  (कॉम्पुटर / LAPTOP) बंद करा. त्यानंतर तुमी ज्या Media मंजे CD/DVD OR BOOTABLE PEN DRIVER मधून Installation करणार आहात तो computer ला जोडा. CD असेल तर CD Drive मध्ये टाका व Pen Driver असेल तर तो USB  Port ला जोडा. त्यानंतर तुमचा Computer चे Power बटन On करा व लगेच Keyboard वरील F12 हि Key प्रेस करत रहा, त्यानंतर स्क्रीन वरील Boot Device Menu मधून तुमी जो Media कॉम्पुटर ला जोडला आहे तो निवडा. STEP NO 1 पहा:
1   1)   विंडो मध्ये Bootable Devices ची लिस्ट दिली आहे. Arrow Key ने तुमचा Bootable Device निवडा व Enter Key Press करा.

MarathiComputerTutorial.blogspot.in
२)आता तुमच्या कीबोर्ड वरील कोणतीही key  दाबा.
MarathiComputerTutorial.blogspot.in

३) Welcome to Setup मध्ये तुमच्याकडे तीन पर्याय आहेत Enter=Continue,  R=Repair   आणि F3=Quite.  आपल्याला नवीन  Installation चालू करायचे आहे त्यामुळे त्यातील Enter=Continue  हा पर्याय निवडावा लागेल, त्यासाठी Keyboard वरून Enter हे बटन दाबा. 
MarathiComputerTutorial.blogspot.in


          4)  Licen Agreement मध्ये End Users साठी licen Agreement आहे ती पूर्ण वाचायची असेल तर Keyboard वरील Peg-Down या बटणाचा वापर करा. आता तुमी Installation साठी तयार आहात, तर सहमती साठी F8 बटन दाबा.

MarathiComputerTutorial.blogspot.in

5) जर तुमची HDD हि पूर्णतः कोरी असेल तर Availabe Space हा UnPartitioned Space व समोर Availabe Space हा MB मध्ये या स्वरुपात दाखवेल.  त्यावेळी HDD चे Partition करण्यासाठी C=Create Partition हा पर्याय निवडा. आता किमान दोन Drivers बनवा  १) C आणि २) D यापैकि C Drive वर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम राहील व D Drive हा तुमाला तुमचा Data साठवण्यासाठी उपयोगी पढेल.


6)वर दाखविलेला प्रमाणे तुमच्या HDD ची पूर्ण साईज हि MB मध्ये दाखवेल.माजी १०२२९ आहे . मी इथे एकच Drive बनवतो आहे पण तुमी किमान दोन drives बनवायचे आहेत. आता Partition करण्यासाठी Enter दाबा.
टीप : ज्यावेळी तुमी दोन Partitions  करणार आहात तेव्हा उपलब्ध MB चे दोन भाग करा ex: १०२२९ MB चे दोन भाग करा ५०१२ चा C Drive आणि ५०१२ चा D Drive. 

7) आता तुमी मागील स्टेप वर याल मी येथे दोन Drives बनवले आसते तर  Unpartitioned Space   =   5012 MB  आसे दाखवले आसते व तुमाला पुन्हा Arrow Key ने तो space निवडून त्याचा D Drive बनवता आला असता. तुमी तसे करा.
आता C Drive  वर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम स्थापित \Install करायची आहे त्यासाठी Arrow Key ने त्या Drive वर जा व ENTER बटन दाबा.



8) आता Arrow Key ने NTFS File System (Quick) हा पर्याय निवडून Enter बदन दाबा.




9)या Step ला System तुमचा C Drive Format करेल तो पर्यंत थांबा.

वरील Steps नंतर Post Installation प्रकीर्या चालू होईल.



10) आता Post Installation साठी ४० मिनिटाचा वेळ लागेल त्यादरम्यान विविध सेटिंग आपल्याला करायचा आहेत.  आता आपण ते पाहू ,NEXT  बटन वर CLICK करा.


111) या STEP  मध्ये तुमचे व तुमच्या कंपनि चे नाव टाका. Organization  चे नाव हे नाही टाकले तरी चालेल, जर तुमी HOME USER  आसल तर त्याला Blank  च राहू द्या.  व next बटन दाबा.

12)इथे Product Key टाका त्यासाठी मी LINK  देत आहे, तेथून तुमी KEY घेऊ शकता. व Next बटन   दाबा.



13)आता तुमाला हवे असलेले नाव तुमचा कॉम्पुटर ला द्या मी xyz दिले आहे. तुमचा कॉम्पुटर ला Admin password द्या व next बटन दाबा. 

13)Date and Time Setting मध्ये भारता साठी वर मी Set केल्या प्रमाणे Time Zone सेट करा व next बटन दाबा.

14) Network Setting  मध्ये Typical setting पर्याय घेऊन NEXT बटन दाबा.

15)Workgroup or Computer Domain या विंडो मध्ये HOME USERS नि Workgroup हा पर्याय निवडून next बटन दाबा, जर तुमी Sarver – clients  SETUP वापरत असाल तर मंग तुमच्या कॉम्पुटर ला तुमच्या domain  चा user बनवावे लागेल. 





आता तुमचा संगणक / कॉम्पुटर वर ऑपरेटिंग सिस्टम स्थापित / install  होई पर्यंत थांबा.
यानंतर तुमचा संगणक पुन्हा चालू होईल.
आता ऑपरेटिंग सिस्टम स्थापित / install  झाली आहे.

पहिला वेळी तुमचा कॉम्पुटर वापरण्यापूर्वी,  आवश्यक settings साठी First Important Settings After Installation हा BLOG पहा.

तुमाला माझा  Blog आवडला असेल तर Please like आणि Share करायला विसरू नका.
तुमच्या प्रतीक्रीयां नक्की कळवा, त्यासाठी Comments box चा वापर करा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या हि कळवा, मी तुमच्या सूचनांचे नक्कीच स्वागत करील.


धन्यवाद !


Saturday, 7 January 2017

About Me

 नमस्कार मित्रांनो,
                          मी  माधव खटिंग, मराठी भाषकांसाठी हि मराठी कॉम्पुटर प्रशिक्षण ची  ब्लॉग सिरीज सुरु करतो आहे. ज्यात मी माझ्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना आपल्या मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करणार आहे.
                          तुमाला माझा हा प्रयत्न आवडला तर

LikeCooment Share 

 करायला विसरू नका.



धन्यवाद,

Life Lesson 1

एकदा .. एक शाळा आसते आणि गणिताचे शिक्षक आपला तास घेत आस्तात. ते बोर्ड वर एक पाडा लिहितात तो आसा आसतो .. 9*1=7 9*2=18 9*3=27 9*4=36 9*...