एकदा ..
एक शाळा आसते आणि गणिताचे शिक्षक आपला तास घेत आस्तात.
ते बोर्ड वर एक पाडा लिहितात तो आसा आसतो ..
9*1=7
9*2=18
9*3=27
9*4=36
9*5=45
9*6=54
9*7=63
9*8=72
9*9=81
9*10=90
सर्व विध्यार्थी खूप हास्तात, त्या एका चुकीवरुन सरांची टिंगल उडवतात. पण आज सरांचा मूड हा गणित शिकवण्याचा नसतो, तर त्यांना त्यांच्या विध्यार्थ्याना एक Life Lession खरतर द्याचा आसतो.
यातून त्यांनी काय धडा दिला.
सर मनाले.. तुमी सर्व जण माज्या एका चूकीवर हसलात, मज्यावर टीका केलीत पण काय तुमच्या पैकी एकानेतरी माज्या ईतर नऊ बरोबर उत्तरा बद्दल माजी वा वा केली?
नाही ना .
हेच मला तुम्हाला सांगायचे होते.. हे शाळा, कॉलेज च्या बाहेरचे खर जग हे आसच आसते.ते तुमच्या एका चुकीवरुन तुम्हाला हासेल, तुमची टिंगल उडवेल, तुम्हाला निराश करेल. पण त्याच वेळेस तुमी केलेल्या ईतर कितीतरी चांगल्या कामाची मात्र कोणीही स्तुती करत नाही. लोक तुमच्या वर हास्तील, तुम्हाला निरास करतील , पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.
तो समाजाचा, जगाचा स्वभावधर्म आहे.
Always rise above all the laughter and criticism.
Stay Strong!
&
Do your best !...
No comments:
Post a Comment