Sunday, 17 September 2017

The Meaning of Word "Ubuntu"..

उबुंटू
#Ubuntu

काय आहे हे "उबुंटू"?
What is Ubuntu?

मराठी फिल्म Industry आत्ता नवीन आशयांचे  चित्रपट घेऊन येत  आहे.
काल चला हवा येऊ द्या ! चा एपिसोड पहिला आणि कळल की "उबुंटू" नावाचा चित्रपट येतो आहे .एका  खेडेगावातील बंद पडत चाललेल्या शाळेला वाचवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या आवडत्या शिक्षकाचा संघर्ष, आसा याचा विषय आहे. पण जेव्हा आसा वेगळ्या नावाचा चित्रपट येतो तेव्हा नावाबद्दल सगळ्यांनाच कुतूहल आस्ते. जस सैराट याय्च्या आधी काय असेल त्यात आणि सैराट नावाविषयी सर्वाना कुतूहल जागे झाले होते.

"One Word Can mean so much, this is the spirit of #Ubuntu."

Ubuntu means......

#Respect
#Helpfulness
#Sharing
#Community
#Caring
#Rrust
#Unselfishness

खरतर मला या शब्दाविषयी कुतूहल असण्याचे एक आणखी कारण मंजे Ubuntu  नावाची computer operating system, माझ्या आवडीची linux operating system. त्यामुळे या शब्दाबद्दल खूप आधीच मी, Ubuntu linux आस का बर नाव असेल या कुतूहलापोटी, थोडे वाचले होते.
#Ubuntu Linux Community believes in all above, that's why it was named as Ubuntu Linux.

उबुंटू हा नुस्ता एक शब्द नाही तर ती एक #वृत्ती आहे, चांगली वृत्ती. हा मुळचा the Nguni language (South Africa) मधील शब्द आहे. आफ्रीकेबाहेर हा शब्द Nelson Mandela (Former President of South Africa)यांचे #मानवतावादी #तत्वज्ञान मनून ओळखला  जातो.
एका माणसाची इतर माणसांसोबत असलेली योग्य वर्तणूक हा एक आर्थ या शब्दाचा होतो. पण हे येवड्या पुरतच मर्यादित नाही ये, समाजाला ज्या कृतीचा फायदा होईल आसी कृती मंजे उबुंटू.
मंग ते एखाद्या अनोळखी गरजू  व्यक्तीला मदत करणे आसो,  किंवा तत्सम मार्गाने समाजाला मदत करणे. जो व्यक्ती आशा प्रकारे वागतो त्याचाकडे उबुंटू आहे किंवा तो एक परिपूर्ण व्यक्ती आहे आस मानता येईल. काहींच्या मते ती एक आध्यात्मिक जडण-घडण/ तत्वज्ञान विषयक नात  आहे जे लोकांना लोकांसी जोडून ठेवण्यात मदत करते. जे कि एखाद्या व्यक्तीला निस्वार्थी पणाने कर्म करण्यास प्रवृत्त करते.
उबुंटू  तुम्हाला सुडाच्या भावना सोडून क्षमा करायला शिकवते.
उबुंटू तुम्हाला सहकार्याची, माणुसकीची, एकतेची शिकवण देते, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते.

Ubuntu is a concept that Mandela embodied and taught to millions.
_Barack Obama

Nelson Mandela will forever be remembered for the key role he played in dismantling South Africa’s system of racial apartheid.

***Sources...
https://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy)
https://www.thoughtco.com/the-meaning-of-ubuntu-43307
https://www.thoughtco.com/interesting-facts-about-nelson-mandela-2834900
https://www.ubuntu.com/

No comments:

Post a Comment

Life Lesson 1

एकदा .. एक शाळा आसते आणि गणिताचे शिक्षक आपला तास घेत आस्तात. ते बोर्ड वर एक पाडा लिहितात तो आसा आसतो .. 9*1=7 9*2=18 9*3=27 9*4=36 9*...