Friday, 10 February 2017

How-To-Install-WindowsXP-Professional

नमस्कार मित्रांनो,

मराठी संगणक प्रशिक्षण वर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे.

आजचा आपला विषय आहे :

How To Install Windows XP Professional Step by Step


चला तर मंग आपल्या कॉम्पुटर वर  विंडोस एक्सपी कशी स्तापित करायची ते शिकुयात, मी खाली स्टेप देतो आहे, पण तत्पूर्वी या गोष्ठी लक्ष्यात ठेवा :

१) ज्या कॉम्पुटर / Laptop वर तुमी Windows XP Install  करणार आहात त्या Computer च्या  महत्वाचा Data चे  Backup घेतले आहे का ? नसेल तर आधी Backup घ्या त्यासाठी तुमी External Hard Disk किंवा Google Driver चा वापर करू शकता. कारण या प्रक्रियेत तुमचा महत्वाचा Data गमाऊ शकता.
२)तुमी ज्या Media (Installation CD/DVD OR Bootable PEN Drive) मधून Installation करणार आहात तो Media तयार ठेवा.
३) Installation साठी किमान एक तासाचा कालावधी लागेल त्यामुळे त्यादरम्यान Electricity खंडित होणार नाही याची काळजी घ्या.
4) तुमच्याकडे XP ची KEYआहे का? 

Installation Steps:


प्रथम  तुमची SYSTEM  (कॉम्पुटर / LAPTOP) बंद करा. त्यानंतर तुमी ज्या Media मंजे CD/DVD OR BOOTABLE PEN DRIVER मधून Installation करणार आहात तो computer ला जोडा. CD असेल तर CD Drive मध्ये टाका व Pen Driver असेल तर तो USB  Port ला जोडा. त्यानंतर तुमचा Computer चे Power बटन On करा व लगेच Keyboard वरील F12 हि Key प्रेस करत रहा, त्यानंतर स्क्रीन वरील Boot Device Menu मधून तुमी जो Media कॉम्पुटर ला जोडला आहे तो निवडा. STEP NO 1 पहा:
1   1)   विंडो मध्ये Bootable Devices ची लिस्ट दिली आहे. Arrow Key ने तुमचा Bootable Device निवडा व Enter Key Press करा.

MarathiComputerTutorial.blogspot.in
२)आता तुमच्या कीबोर्ड वरील कोणतीही key  दाबा.
MarathiComputerTutorial.blogspot.in

३) Welcome to Setup मध्ये तुमच्याकडे तीन पर्याय आहेत Enter=Continue,  R=Repair   आणि F3=Quite.  आपल्याला नवीन  Installation चालू करायचे आहे त्यामुळे त्यातील Enter=Continue  हा पर्याय निवडावा लागेल, त्यासाठी Keyboard वरून Enter हे बटन दाबा. 
MarathiComputerTutorial.blogspot.in


          4)  Licen Agreement मध्ये End Users साठी licen Agreement आहे ती पूर्ण वाचायची असेल तर Keyboard वरील Peg-Down या बटणाचा वापर करा. आता तुमी Installation साठी तयार आहात, तर सहमती साठी F8 बटन दाबा.

MarathiComputerTutorial.blogspot.in

5) जर तुमची HDD हि पूर्णतः कोरी असेल तर Availabe Space हा UnPartitioned Space व समोर Availabe Space हा MB मध्ये या स्वरुपात दाखवेल.  त्यावेळी HDD चे Partition करण्यासाठी C=Create Partition हा पर्याय निवडा. आता किमान दोन Drivers बनवा  १) C आणि २) D यापैकि C Drive वर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम राहील व D Drive हा तुमाला तुमचा Data साठवण्यासाठी उपयोगी पढेल.


6)वर दाखविलेला प्रमाणे तुमच्या HDD ची पूर्ण साईज हि MB मध्ये दाखवेल.माजी १०२२९ आहे . मी इथे एकच Drive बनवतो आहे पण तुमी किमान दोन drives बनवायचे आहेत. आता Partition करण्यासाठी Enter दाबा.
टीप : ज्यावेळी तुमी दोन Partitions  करणार आहात तेव्हा उपलब्ध MB चे दोन भाग करा ex: १०२२९ MB चे दोन भाग करा ५०१२ चा C Drive आणि ५०१२ चा D Drive. 

7) आता तुमी मागील स्टेप वर याल मी येथे दोन Drives बनवले आसते तर  Unpartitioned Space   =   5012 MB  आसे दाखवले आसते व तुमाला पुन्हा Arrow Key ने तो space निवडून त्याचा D Drive बनवता आला असता. तुमी तसे करा.
आता C Drive  वर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम स्थापित \Install करायची आहे त्यासाठी Arrow Key ने त्या Drive वर जा व ENTER बटन दाबा.



8) आता Arrow Key ने NTFS File System (Quick) हा पर्याय निवडून Enter बदन दाबा.




9)या Step ला System तुमचा C Drive Format करेल तो पर्यंत थांबा.

वरील Steps नंतर Post Installation प्रकीर्या चालू होईल.



10) आता Post Installation साठी ४० मिनिटाचा वेळ लागेल त्यादरम्यान विविध सेटिंग आपल्याला करायचा आहेत.  आता आपण ते पाहू ,NEXT  बटन वर CLICK करा.


111) या STEP  मध्ये तुमचे व तुमच्या कंपनि चे नाव टाका. Organization  चे नाव हे नाही टाकले तरी चालेल, जर तुमी HOME USER  आसल तर त्याला Blank  च राहू द्या.  व next बटन दाबा.

12)इथे Product Key टाका त्यासाठी मी LINK  देत आहे, तेथून तुमी KEY घेऊ शकता. व Next बटन   दाबा.



13)आता तुमाला हवे असलेले नाव तुमचा कॉम्पुटर ला द्या मी xyz दिले आहे. तुमचा कॉम्पुटर ला Admin password द्या व next बटन दाबा. 

13)Date and Time Setting मध्ये भारता साठी वर मी Set केल्या प्रमाणे Time Zone सेट करा व next बटन दाबा.

14) Network Setting  मध्ये Typical setting पर्याय घेऊन NEXT बटन दाबा.

15)Workgroup or Computer Domain या विंडो मध्ये HOME USERS नि Workgroup हा पर्याय निवडून next बटन दाबा, जर तुमी Sarver – clients  SETUP वापरत असाल तर मंग तुमच्या कॉम्पुटर ला तुमच्या domain  चा user बनवावे लागेल. 





आता तुमचा संगणक / कॉम्पुटर वर ऑपरेटिंग सिस्टम स्थापित / install  होई पर्यंत थांबा.
यानंतर तुमचा संगणक पुन्हा चालू होईल.
आता ऑपरेटिंग सिस्टम स्थापित / install  झाली आहे.

पहिला वेळी तुमचा कॉम्पुटर वापरण्यापूर्वी,  आवश्यक settings साठी First Important Settings After Installation हा BLOG पहा.

तुमाला माझा  Blog आवडला असेल तर Please like आणि Share करायला विसरू नका.
तुमच्या प्रतीक्रीयां नक्की कळवा, त्यासाठी Comments box चा वापर करा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या हि कळवा, मी तुमच्या सूचनांचे नक्कीच स्वागत करील.


धन्यवाद !


Life Lesson 1

एकदा .. एक शाळा आसते आणि गणिताचे शिक्षक आपला तास घेत आस्तात. ते बोर्ड वर एक पाडा लिहितात तो आसा आसतो .. 9*1=7 9*2=18 9*3=27 9*4=36 9*...